सातबारा Watch

← भायगाव वैजापुर

Ferfar #11668 · भायगाव वैजापुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
गीता अंबरसिग जारवाल
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अपाक नोंद कमी करणे – मौजे भायगाव वैजापूर येथील खातेदार वैभव प्रकाश निकाळे यांनी अर्ज देऊन कळविले कि, मौजे भायगाव वैजापूर येथील गट नं.75 मध्ये खाते क्रमांक 14140 प्रमाणे 7/12 सदरी वैभव प्रकाश निकाळे अ.पा.क आई मिराबाई प्रकाश निकाळे क्षेत्र 0.58 आर पो.ख.0.00 आर अशी नोंद असुन आज रोजी ते सज्ञान झाले आहे करिता अर्जदार यांनी अपाक कमी करणे करिता अर्ज व शाळेचा टी सी, आधार कार्ड 100 रु शपथ पत्र 82AB471958 सादर केल्यावरून सदर अ पा क नोंद कमी करण्यात आली. करिता सदर नोंद मंजुरीस्तव सादर.