Ferfar #3662 · लोणी बु.
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 91
- Talathi
- नागेश गोविंदराव शिवुरकर
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार लीलाबाई लक्ष्मण राउत रा.आघुर यांनी अर्ज व सहगट कार्यक्रम अधिकारी मग्रारोहयो तथा गटविकास अधिकारी वर्ग- 1 पंचायत समिती वैजापूर यांचे पत्र जाक्र/पंसवै/मग्रारोहयो/कक्ष1/ दि.14/10/2024 . सादर करून कळविले कि मौजे लोणी बुद्रुक येथील गट न. 97 मध्ये त्यांचे क्षेत्र असून त्यात मग्रारोहयो अंतर्गत एक नविन विहीर घेतलेली असून त्याची नोंद 7/12 च्या इतर हक्क सदरी त्यांचे नावे घेण्यात यावी अशी विनंती संबधीतानी केली करिता पंचनामा इत्यादी आधारे विहीर नोंद 7/12 धेण्यात आली.