Ferfar #5163 · आघुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 127
- Talathi
- नागेश गोविंदराव शिवुरकर
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : कमलपुष्प महिला नागरी पतसंस्था
लिहून घेणार : विलास चांगदेव आव्हाळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 127 तपशिल : प्रमाणे विलास चांगदेव आव्हाळे यानी कमलपुष्प महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या वैजापूर तर्फ विजय शांताराम शिंदे - यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4471
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कर्जमुक्ती रजी. दस्त क्र ५६७९/२०२६ आणि पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.