Ferfar #5166 · आघुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 189
- Talathi
- नागेश गोविंदराव शिवुरकर
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
किरण ज्ञानेश्वर आव्हाळे रा. आघूर यांचा गट क्र. 189 आघुर मधील हिस्सा कृषी उपन्न बाजार समिती वैजापूर यांच्या कडे 2000000/- रु मध्ये तारण दिला. किरण ज्ञानेश्वर आव्हाळे यांनी दिलेला अर्ज व सदर बोजा कृषी उपन्न बाजार समिती वैजापूरचे पत्र दिनांक 06/10/2026 वरून बोजाची नोंद घेतली .सदर कागदपत्रे दप्तरी असे.