सातबारा Watch

← आघुर

Ferfar #5168 · आघुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
220
Talathi
नागेश गोविंदराव शिवुरकर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडीट सोसायटी लिमिटेड, वैजापूर लिहून देणार : विजय रामसिंग चिंधाळे रा. आघुर यांनी अर्ज दि. 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 220 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडीट सोसायटी लिमिटेड यांचेकडील पत्र क्रमांक 08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.