Ferfar #3094 · रोटेगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- मनोज नारायण पांडे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहून देणार : दि वैजापूर मर्चंट सहकारी बँक लि,वैजापूर
लिहून घेणार : सुंदरलाल रामचंद्र शेलार यांनी सर्व्हे क्रमांक:36 तपशिल मर्चंट बँक वैजापूर याचा बोझा 20,000/- रु. सुंदरलाल रामचंद्र शेलार यांच्या जमीनीवर - 899 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक व्यवस्थापक यांचेकडील पत्र दि.07/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.