सातबारा Watch

← रोटेगाव

Ferfar #3098 · रोटेगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
मनोज नारायण पांडे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : छ.सं. जिल्हा सह कृषी ग्रामीण बहु.वि.बँक लि.छ.संभाजीनगर लिहून घेणार : सुंदरलाल रामचंद्र शेलार यांनी सर्व्हे क्रमांक:36 तपशिल: औ.जि.स.भु.वि.बँक शा.वैजापूर कडे तारण रु.2500/- 314 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक शाखा व्यवस्थापक छ.सं.जिल्हा सह कृषी ग्रामीण बहु.वि.बँक लि.छ.संभाजीनगर यांचे पत्र जा.कं.वसुली/26/ND दि.14/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.