सातबारा Watch

← चांडगाव

Ferfar #3042 · चांडगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
अर्जुन मच्छिंद्रनाथ आव्हाळे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 मा. उपविभागीय अधिकारी, वैजापूर यांचेकडील पत्र जा.क्र.2026/जमीन/कावी 770 दिनांक 08/09/2026 उपरोक्त संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने, मौजे चांडगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथील गट नं. 110 मधील श्री. कचरू खंडेराव गायकवाड यांच्या नावावर असलेल्या बोरवेल फेरफार क्र.2263 व विहिर फेरफार क्र.2007 नुसार असलेली नोंदी कमी करण्याबाबत सदर फेरफार नोंद घेण्यात येत आहे,नोंद मंजुरी स्तव सादर