सातबारा Watch

← वैजापुर

Ferfar #37032 · वैजापुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-05-27
Objection until
2026-06-11
Certified
—
Gat / Survey
166/4/3, 50
Talathi
गजानन रामकृष्ण जाधव
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/05/2026 नोंदः- मौजे वैजापूर येथील सर्वे नं 50 व 166/4/3 मधील जामा मस्जिद चे इनामदार सय्यद फरजानाबी शेख सलीम ह्या दि 02/09/2017 रोजी मयत झाल्या असून त्यांचे वारस म्हणून मा उपजिल्हाधिकारी (अतियात)वैजापूर ता.वैजापूर जि छत्रपती संभाजीनगर यांचे न्यायालयातील आदेश उ.वि.अ.का.वै/इनाम/सिआर कावी दिनांक 01/08/2025 प्रमाणे वारस मंजूर करण्यात आले आहे शेख नईम शेख सलीम, शेख रहीम शेख सलीम,अंजुमबानो कुतुबूदीन शेख,शेख सलीम शेख मेहमूद याप्रमाणे मयताचे वारस वरील आदेशात दर्शविलेले असल्याने यांची विरासत मंजूर करण्याचा आदेश पारित करण्यात आल्यानुसार नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर