Ferfar #5378 · घायगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 255
- Talathi
- प्रतिभा प्रदीप उदाव्ंत
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
बोअर नोंद
श्री भारत शिवनाथ इंगळे यांनी या कार्यालयात अर्ज देऊन विनंती केली की त्यांनी मौजे घायगाव येथील गट न 255 मध्ये त्यांचे मालकीचे क्षेत्रात नवीन बोअर खोदला असून सदर बोअर वेलची नोंद सातबारात इतर अधिकारात करावी असा अर्ज व रु 100 चे बॉन्ड पेपर वर नोटरी करून दिल्यावरून नोंद घेण्यात आली पंचनामा केला