Ferfar #5385 · घायगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- प्रतिभा प्रदीप उदाव्ंत
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
वैशाली राहुल गायकवाड व रुपाली स्वप्नील गायकवाड यांनी या कार्यालयात अर्ज दिला की त्यांनी घायगाव ग न 45 यैथील फेर क्र 5286 नुसार खरेदीने क्षेत्र घेतले असून सादर खरेदी नुसार सविता शामसिंग राजपुत याचे नावावरील स्वतंत्र विहीरीतला वैशाली व रुपाली यांना प्रत्येकी आठ आणे हिस्सा खरेदी खतानुसार खरेदी केली असून त्यानुसार वैशाली व रुपाली यांचे नावावर आनेवारीनुसार नोंद खेरेदी खत क्र 475 दि 29/1/2026 नुसार घेण्यात आली