सातबारा Watch

← भग्गाव

Ferfar #3665 · भग्गाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
फेरोज खलील शेख
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 योगेश्वर भवाणीबुवा बहिरट व श्रीराम भवाणीबुवा बहिरट रा.डवाळा यांनी अर्ज केला कि त्यांची मौजे भग्गाव शिवारात जमीन गट क्र 22 मध्ये खरेदीखत आधारे बाबासाहेब सुखदेव पुतळे यांचेकडून दस्त क्र 3079 दिनांक 04/06/2026 रोजी जमीन व बोअरवेल घेतला आहे,परंतु इतर हक्कात बोअरवेल नोंद झाली नाही असे अर्ज व खरेदीखत आधारे योगेश्वर भवाणीबुवा बहिरट व श्रीराम भवाणीबुवा बहिरट यांची बोअरवेल नोंद घेतली.