सातबारा Watch

← बेलगाव

Ferfar #4069 · बेलगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
142
Talathi
फेरोज खलील शेख
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 राहुल विश्वनाथ शेजवळ व महेंद्र विश्वनाथ शेजवळ रा बेलगाव यांनी अर्ज केला कि त्यांची मौजे बेलगाव शिवारात गट क्र 142 मध्ये जमीन असून त्यांनी प्रियेश गोपालदास आसर यांच्याकडून दस्त क्र ५५६ आधारे जमीन व विहीर खरेदी केली असून इतर हक्कातील फेरफार क्र ३११४ प्रियेश गोपालदास आसर यांची विहीर कमी करून राहुल विश्वनाथ शेजवळ व महेंद्र विश्वनाथ शेजवळ यांची सामाईक विहीर नोंद घ्यावी असे अर्ज व खरेदीखताधारे नोंद घेतली.