सातबारा Watch

← सटाना

Ferfar #3390 · सटाना

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
प्रतिभा प्रदीप उदाव्ंत
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/वसुली/कावि आदेश दिनांक : 03/09/2026 वरीलप्रमाणे मा.तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय वैजापूर यांचे या कार्यालयाकडे आदेश पत्रक प्राप्त झाले असून ज्यात नमूद केले आहे की, संदर्भीय पत्रक धन्वंतरी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.वैजापूर दिनांक २५/०५/२०२६ वसुली व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम १५६ व नियम १०७ (२) अन्वये स्थावर मालमत्तेच्या ७/१२ उतारावर जप्ती बोजा रक्कम रुपये ९०१९८६/- ची नोंद कार्यवाही बाबत आदेशित करण्यात आले आहे ज्यानुसार मौजे सटाना येथील गट नं ९१ नामे शांतिलाल भाउलाल बेडवाल यांनी कर्ज घेतले होते जे की, न भरल्यामुळे (थकबाकीत) बँकेच्या नावाने इतर हक्की जप्ती बोजा नोंद घेणेबाबत आदेशित केलेले आहे. करिता असे मा.तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय वैजापूर यांचे जा.क्र.२०२६/वसुली/कावि दिनांक ०३/०९/२०२६ व वसुली व विक्री अधिकारी धन्वंतरी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.वैजापूर यांचे दिनांक २५/०५/२०२६ चे पत्रक प्राप्त झाल्यावरून शांतिलाल भाउलाल बेडवाल यांच्या क्षेत्रावर इतर हक्की जप्ती बोजा नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.