Ferfar #3403 · सटाना
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- प्रतिभा प्रदीप उदाव्ंत
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
बाळासाहेब भीमराज बोरनारे रा सटाना यांचे गट/सर्व्हे क्रमांक 44 लागवडीयोग्य क्षेत्र 1.20 आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1हे 20.आर.चौ.मी आणि पो.ख. क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार :
दिपाली बाळासाहेब बोरनारे रा सटाना गट/सर्व्हे क्रमांक 44 लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे 20 आर.चौ.मी आणि पो.ख. क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी
वाटून देणार व घेणार हे पती पत्नी असून ते आपापसात नातेवाईक आहेत सदर वाटणीपत्रा आधारे सपूर्ण जमिनीचा ताबा देण्यात आला.वरील प्रमाणे वाटणी करून त्यांनी रु 100 चे स्टम्प पेपर क्र 82 AB 543560 दिनाक 03/09/2026 रोजी नोटरी करून दिली आहे.