Ferfar #5401 · शिवराई
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 222
- Talathi
- अक्षय अरुणराव सव्वालाखे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि वैजापुर मर्चन्ट्स को-ऑप बँक लि. वैजापुर शाखा वैजापुर तर्फे श्री. विलास वाल्मीकराव कोरडे
गहाणखत लिहुन देणार : प्रकाश शंकरराव चव्हाण ,रंजना प्रकाश चव्हाण रा. शिवराई यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5246-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 222 क्षेत्र 1.5050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश शंकरराव चव्हाण ,रंजना प्रकाश चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.