सातबारा Watch

← गोलवाडी

Ferfar #3056 · गोलवाडी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
120/अ/1
Talathi
विकास गंगाराम भंडारे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : श्री पारेश्वर ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.पालखेड लिहून घेणार : ऋषिकेश परसराम पगार यांनी सर्व्हे क्रमांक : 120/अ/1 तपशिल : ऋषिकेश परसराम पगार चे क्षत्र रु २०००००/- मध्ये श्री पारेश्र्वर ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था पालखेड कडे तारण - 2580 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत व्यवस्थापक श्री पारेश्वर ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.पालखेड यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकामी नोंद केली.