Ferfar #3588 · दहेगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 170
- Talathi
- विकास गंगाराम भंडारे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : दहेगाव वि.का.सेवा सह संस्था मर्या. दहेगाव
लिहून घेणार : गिताबाई रामकृष्ण गावंडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 170 तपशिल : वि का सो दहेगाव कडे तारण र रु रुकमनबाई रामकुष्ण र रु 48000/- करीता तारध - 2000
सर्व्हे क्रमांक : 170 तपशिल : वि. का. सो. दहेगांव कडे तारण रुखमनबाई रामकृष्ण रु.24000/- - 2067
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा गिताबाई (रुखमनबाई) रामकृष्ण गावंडे यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सचिव दहेगाव वि.का.सेवा सह संस्था मर्या. दहेगाव आणि बँक निरीक्षक औ.जि.म.स.बँक शाखा दहेगाव यांचेकडील ना हरकत दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकामी नोंद केली.