Ferfar #3589 · दहेगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- विकास गंगाराम भंडारे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री पारेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.पालखेड
गहाणखत लिहुन देणार : राजधर ऊर्फ भगवान नारायण उगले रा. दहेगाव यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5890-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजधर ऊर्फ भगवान नारायण उगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.