सातबारा Watch

← दहेगाव

Ferfar #3592 · दहेगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
विकास गंगाराम भंडारे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : दहेगाव वि. का. सेवा सह. संस्था मर्या. दहेगाव लिहून घेणार : भाऊसाहेब शामराव उगले यांचेकरिता मच्छींद्र भाऊसाहेब उगले यांनी सर्व्हे क्रमांक : 24 तपशिल : वि.का.सो.दहेगांव कडे तारण भाऊसाहेब शामराव उगले रु.13000/- - 2062 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सचिव दहेगाव वि. का. सेवा सह. संस्था मर्या. दहेगाव आणि बँक निरीक्षक औ. जि. म. सह बँक शाखा दहेगाव यांचेकडील ना हरकत दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकामी नोंद केली.