सातबारा Watch

← करंजगाव

Ferfar #3326 · करंजगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
2
Talathi
रमेश पांडुरंग सोनवणे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मोहनसिंग रायसिंग बेडवाल यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे करंजगांव शिवारातील गट नं 2 मध्ये यांचे क्षेत्र 2.6100 हे.आर., पो.ख. 0.0200 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक विहीर घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्जा नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.