सातबारा Watch

← लासुरगाव

Ferfar #5416 · लासुरगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
385
Talathi
पाटील प्रविण भगवंतराव
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 कारभारी लक्ष्मण जगदाळे रा. लासुरगाव यांनी अर्ज देऊन गट नंबर/ सर्वे नंबर 385 वर बोजाची नोंद कमी करणेबाबत / कर्ज परत फेड करून जमीनवरची बोजाची नोंद कमी करणेबाबत मा. व्यवस्थापक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी शाखा लासूर स्टेशन..यांचे पत्र दिनांक 09/10/2026 घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 385 वर बोजाची नोंद कमी करणेबाबत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजाची नोंद कमी करण्यात आली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.