सातबारा Watch

← लासुरगाव

Ferfar #5429 · लासुरगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
पाटील प्रविण भगवंतराव
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 सुभाष श्हादराव जाधव यांनी या कार्यालयाकडे अर्ज देऊन विनंती केली आहे की, अर्जदार यांची मौजे लासुरगावशिवारातील गट नं 41 मध्ये स्वतंत्र मालकीची शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमीनीमध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदलीअसून बोअरवेलनोंद ७/१२ उतारावर इतर अधिकारात घेण्यात यावी असे अर्जात नमूद केले. अर्ज, प्रतिज्ञापत्र व स्थळपाहणी पंचनामावरुण नोद पुढील कार्यावाहीस्त्व सादर.