Ferfar #1537 · अगर सायगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10
- Talathi
- अक्षय अरुणराव सव्वालाखे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/भूसुधार/महार हाडोळा/मौजे अगरसायगाव/रुपांतर/सीआर-22/2026
आदेश दिनांक : 30/09/2026
नोंदः- अर्जदार सीताराम फकीरा जाधव रा. अगरसायगाव ता. वैजापूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर (भूसुधारशाखा) जा.क्र.2026/भूसुधार/महार हाडोळा/मौजे अगरसायगाव/रुपांतर/सीआर-22/2026 दिनांक 30/09/2026 चे आदेश आलेवरून मौजे अगरसायगाव ता. वैजापूर गट न. 10 मधील अर्जदार यांचे मालकीचे हद्दीपावेतो क्षेत्र 0 हे 54 आर वतन महार हाडोळा जमीन मुंबई गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत अधिनियम,1958 चे कलम 5 पोटकलम-3 मधील तरतुदीनुसार भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत अशी नोंद जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपतीसंभाजीनगर यांचे पत्र आले वरून नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर.