Ferfar #2178 · चिंचडगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 114
- Talathi
- गंगाधर रामलिंग सुरकुलावार
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
सागर रामदास निकोले रा. चिंचडगाव यांनी अर्ज सादर करून कळवले कि मौजे चिंचडगाव शिवारातील जमीन गट न 114 मध्ये त्यांचे क्षेत्र असून त्यात त्यांनी एक बोअरवेल खोदलेली असून त्याची नोंद 7/12 सदरी त्यांचे नावे घेण्यात यावी अशी विनंती संबधीतानी केली.करिता अर्ज ,शपथपत्र व स्थानिक पंचमाना आधारे नोंद घेण्यात आली.