Ferfar #2182 · चिंचडगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61
- Talathi
- पठाण युसूफखान गुलाबखान
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
कडू सदाशिव मोईन रा.चोरवाघलगाव यांनी अर्ज सादर करून कळवले कि मौजे चिंचडगाव शिवारातील जमीन गट न.61 मध्ये त्यांचे क्षेत्र असून त्यात एक विहीर खोदलेली असून त्याची नोंद 7/12 सदरी त्यांचे नावे घेण्यात यावी अशी विनंती संबधीतानी केली.करिता अर्ज ,शपथपत्र व स्थानिक पंचमाना आधारे नोंद घेण्यात आली.