Ferfar #2192 · चिंचडगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 54
- Talathi
- पठाण युसूफखान गुलाबखान
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
आदेशाने नोंद :- अर्जदार श्री संपत सखाराम वाघ रा चिंचडगाव यांनी अर्ज व मा.उपविभागीय अधिकारी साहेब वैजापूर यांचे आदेश देऊन कळविले कि मौजे चिंचडगाव शिवारातील जमीन ग न 54 मधील क्षेत्र 1 हे 51 आर पो ख 11 आर जमीन त्यांनी त्यांच्या मुलास नामे प्रकाश संपत वाघ यांना बक्षीस पत्राने दिली असून त्याचा सब रजिस्टर वैजापूर कडील दस्त क्र 1713 दि 28/03/2025 रोजी दिली होती फे क्र 2002 आहे परंतु घरगुती वादा मुळे संपत सखाराम वाघ यांनी मा.उपविभागीय अधिकारी वैजापूर यांच्या न्यायालयात अपील दाखल कि रजिस्टर्ड बक्षीस पत्र क्रं 1713/2025 अन्वये मौजे चिचंडगाव ता वैजापूर येथील गट नं 54 मधील मंजूर फेरफार क्रे 2002 अन्वये 1 हे 51 आर पोख 11 आर क्षेत्र गैरअर्जदार यांचे नावे असलेली नोंद रदद करुन अर्जदार संपत सखाराम वाघ यांचे नावे पुर्ववत करुन दयावी करिता अर्ज व मा.उपविभागीय अधिकारी वैज्जापूर यांचे आदेश जा.क्र 2026 /जे.ना.नि.क.अ/2007/सीआर दिनांक 14/08/2026 च्या आदेशाने फेरफार नोंद घेण्यात आली