Ferfar #3688 · कनक सागज
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40
- Talathi
- पठाण युसूफखान गुलाबखान
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : जनता सहकारी बँक लि.येवला
लिहून घेणार : योगेश दत्तू भुजाडे , सोमीनाथ दत्तू भुजाडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 40 तपशिल : जनता सहकारी बँक शाखा येवला कडे योगेश दत्तू व सोमीनाथ दत्तू भुजाडे रु.२५०००० मध्ये तारण - 2542
मा.तहसीलदार साहेब वैजापूर यांचे पत्र जा.क्र.2026/जमा-2/वसुली/ कावी -370 दि.20/03/2026 प्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व नियम 107(2)अन्वये अधिकार प्राप्त अन्वय योगेश दत्तू भुजाडे यांचे नावे जप्ती बोजा 337750/-नोंद - 3607
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.