सातबारा Watch

← कनक सागज

Ferfar #3691 · कनक सागज

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
158
Talathi
पठाण युसूफखान गुलाबखान
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 नारायण नामदेव गुंजाळ रा. कनकसागज यांनी अर्ज सादर करून कळवले कि मौजे कनकसागज शिवारातील जमीन गट न.158 मध्ये त्यांचे क्षेत्र असून त्यात एक विहीर खोदलेली असून त्याची नोंद 7/12 सदरी त्यांचे नावे घेण्यात यावी अशी विनंती संबधीतानी केली.करिता अर्ज ,शपथपत्र व स्थानिक पंचमाना आधारे नोंद घेण्यात आली.