सातबारा Watch

← टाकळी सागज

Ferfar #3076 · टाकळी सागज

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
किरण हनुमंत पाचांळ
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार नवनाथ अंबादास गाडेकर रा माळीसागज यांनी आपले कार्यलयात अर्ज व श्रीरामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन संस्थाचे सहकारी फेडरेशन म. दहेगाव यांचे पत्र दि १३/१०/२०२६ देवून कळविले कि मौजे टाकळीसागज येथील गट ५३ मध्ये त्यांचे क्षेत्र असून फेर क्र १११४ नुसार अंबादास दिगांबर नावे असलेला श्री रा गो उ कडे र रु 57750/- बोजा पूर्ण परत फेड झाला असून तो कमी करण्यात यावा अशी विनंती केली. करिता अर्ज व पत्र यावरून बोजा कमी करण्यात आला. मंजुरीस्तव सादर.