Ferfar #3077 · टाकळी सागज
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 91
- Talathi
- किरण हनुमंत पाचांळ
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को ऑप अर्बन क्रेडीट सोसायटी लि, सावेडी अहिल्यानगर
लिहून देणार : बाबासाहेब कचरू पवार रा. टाकळी सागज यांनी दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन त्यांचे नावे मौजे टाकळीसागज येथील गट नंबर/ सर्वे नंबर 91 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को ऑप अर्बन क्रेडीट सोसायटी लि यांचेकडील पत्र जा क्र 11/2026 ( REG.NO.M.S.C.S./G.R./290/2008 ) दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.