Ferfar #3078 · टाकळी सागज
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72
- Talathi
- किरण हनुमंत पाचांळ
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार अशोक देवराव गाडेकर रा. माळीसागज यांनी आपले कार्यालय येथे अर्ज व शपथपत्र सादर करून कळविले कि मौजे टाकळीसागज येथील त्यांचे गट न. 72 मध्ये क्षेत्र असून त्यात दोन नविन बोअरवेल घेतल्या असून त्याची नोंद 7/12 च्या इतर हक्क सदरी त्यांचे नावे घेण्यात यावी अशी विनंती संबधीतानी केली करिता अर्ज व पंचनामा इत्यादी आधारे बोअरवेल ची नोंद 7/12 घेण्यात आली.