सातबारा Watch

← माली सागज

Ferfar #2784 · माली सागज

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
किरण हनुमंत पाचांळ
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुद्देशीय विकास बँक म.छत्रपती संभाजीनगर लिहून घेणार : संदीप भाऊसाहेब शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 95 तपशिल:औरंगाबाद जिल्हा सहकारी भुविकास बँकेचे कर्ज - 476 सोसायटीस तारण - 476 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुद्देशीय विकास बँक म.छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र दि २२/१०/२०२६ जा.क्र.वसुली/२६/HD दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.