Ferfar #2785 · माली सागज
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 177
- Talathi
- किरण हनुमंत पाचांळ
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार आसाराम लक्ष्मण फाळके रा.माळीसागज यांनी अर्ज व सहगट कार्यक्रम अधिकारी व्ही बी जी राम जी, तथा गटविकास अधिकारी वर्ग- 1 पंचायत समिती वैजापूर यांचे पत्र जाक्र/पंसवै/VB-G-RAM-G/कक्ष1/2556 कार्यालय पंचायत समिती वैजापूर दि.19/10/2026 सादर करून कळविले कि मौजे माळीसागज येथील गट न.177 मध्ये त्यांचे क्षेत्र असून त्यात मग्रारोहयो अंतर्गत एक नविन विहीर घेतलेली असून त्याची नोंद 7/12 च्या इतर हक्क सदरी त्यांचे नावे घेण्यात यावी अशी विनंती संबधीतानी केली करिता पंचनामा इत्यादी आधारे विहीर नोंद 7/12 धेण्यात आली.