सातबारा Watch

← खिर्डी

Ferfar #804 · खिर्डी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
प्रवीण अशोक दिलवाले
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026 वाटणीने:- अर्जदार बाळासाहेब बळवंता धोत्रे यांनी या कार्यालयाकडे अर्ज व वाटणीपत्र सादर करून विंनती केली आहे की, त्यांच्या मालकीची मौजे खिर्डी शिवारातील गट नं १० मध्ये ०२ हे ०७ आर शेतजमीन असून त्यांनी त्यापैकी कुटुंबात कुटुंब व्यवस्थेकरिता महेश बाळासाहेब धोत्रे यास ०० हे ४० आर जमीन वाटून ताब्यात दिली व उर्वरित जमीन स्वतःच्या नावे शिल्लक ठेवली. करीता असे १०० रुपयाच्या मुद्रांक पेपरवरील वाटणीपत्रक प्राप्त झाल्यावरून सर्व संबधितांचे जबाब नोंदवून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.