सातबारा Watch

← एकोडी सागज

Ferfar #1172 · एकोडी सागज

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
गणेश बबन मतसागर
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 मौजे एकोडीसागज येथील विद्यमान खातेदार कचरू सखाराम शिंदे यांनी त्यांच्या मालकीची व प्रत्यक्ष ताब्यात व प्रत्यक्ष वहिवाट असलेली मौजे एकोडीसागज शिवारातील गट न 25 मधील क्षेत्र 1.52 हे.आर ,आकार 7.37 हि जमीन त्यांनी प्रसाद कचरू शिंदे यांना 0.40 व कृष्णा कचरू शिंदे यांना 0.40 आर जमीन कायम स्वरूपी वाटून प्रत्यक्ष ताब्यात दिली आहे.करिता कौटुंबिक वाटणीपत्र बॉंड क्र 81AB479749 दि18/06/2026 व नोंद अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.मंजुरी साठी सविनय सादर.