सातबारा Watch

← भगुर

Ferfar #9523 · भगुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
96
Talathi
गणेश बबन मतसागर
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 मौजे भगूर येथील ग न.96 मधील खातेदार एकनाथ नानासाहेब लांडे यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी त्यांचे क्षेत्रात एक जुनी विहीर फेर क्र 5027 त्यंचे वडील नाना शंकर लांडे यांच्या नावाने असून सदर क्षेत्र वाटप फेर 8284 ने आमच्या नावे झाली असून वडिलांचे नाव कमी करून माझ्या नावाने नोंद लावण्यात यावी तरी इतर हक्की नोंद लावण्यात यावी. अर्जदार यांचे अर्जावरून स्थळपंचनामा केला. अर्ज व पंचनाम आधारे नवीन स्वतंत्र विहिरीची नोंद घेतली.