Ferfar #9531 · भगुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- गणेश बबन मतसागर
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
मौजे भगूर येथील गट क्र 2 मधील सामाईक खातेदार खाता क्र (१५१५)सुनिता सुनील शेवाळे,नंदाबाई लुभानराव जगताप यांनी अर्ज,शपथपत्र देऊन कळविले कि,त्यांचे मौजे भगूर येथील गट क्र 2 मध्ये सामाईक क्षेत्र असून वडिलोपार्जित आहे तसेच वारस फेरफार क्र 6520 नुसार त्यांचे नाव सातबारा सदरी लागलेले असून ,सदर सातबारा वर असलेले नाव व आधार वरील नावात तफावत आहे ,तरी अर्जदार यांचा नावात दुरुस्ती बाबत अर्जदार यांचा प्राप्त अर्ज,शपथपत्र ,महाराष्ट्र शासन राजपत्र M-26358965 व M-26359013 सादर केल्या वरून नावात योग्य ते बदल केला असून मंजुरीसाठी सविनय सादर.