सातबारा Watch

← भगुर

Ferfar #9547 · भगुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
152
Talathi
गणेश बबन मतसागर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 गहाणखत लिहुन घेणार : ऍक्सीस बँक लिमीटेड शाखा श्रीरामपुर गहाणखत लिहुन देणार : रंजना सुभाष फणसे रा. भगुर यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5379-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 152 क्षेत्र 1.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंजना सुभाष फणसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.