Ferfar #1186 · किरतपुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- फेरोज खलील शेख
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
परसराम चांगदेव जगताप व बाळासाहेब चांगदेव जगताप रा भऊर यांनी अर्ज केला कि त्यांची मौजे किरतपूर शिवारात गट क्र 66 मध्ये जमीन असून इतर हक्कात मयत वडील चांगदेव गोविंदा जगताप नावाने इतर हक्कात विहीर आहे सदरील विहीर कमी करून परसराम चांगदेव जगताप व बाळासाहेब चांगदेव जगताप यांच्या नावे सामाईक विहीर नोंद घ्यावी असे अर्ज व शपतपत्र पंचनामा आधारे नोंद घेतली.