सातबारा Watch

← सिरसगाव

Ferfar #6584 · सिरसगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
79/2
Talathi
संदिप रामराव पवार
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा वैजापुर गहाणखत लिहुन देणार : नंदुकूमार भाऊसाहेब नेहे रा. सिरसगाव यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5324-2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1070000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79/2 क्षेत्र 2.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदुकूमार भाऊसाहेब नेहे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1070000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.