Ferfar #6622 · सिरसगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 155
- Talathi
- संदिप रामराव पवार
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को.ऑफ अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेट,अहिल्यानगर ,
लिहून देणार : सुनील नाना फुलारे रा. सिरसगाव यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को.ऑफ अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेट,अहिल्यानगर यांचेकडील पत्र क्रमांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.