सातबारा Watch

← सिरसगाव

Ferfar #6624 · सिरसगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
252/2
Talathi
संदिप रामराव पवार
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार श्री संजय भास्कर निंबाळकर, रा.सिरसगाव , ता.वैजापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे सिरसगाव, ता.वैजापूर शिवारातील जमीन गट क्र. 252/2 मध्ये एक नवीन विहीर खोदले असून त्याची नोंद श्री श्री संजय भास्कर निंबाळकर यांच्या नावाने एक नवीन विहीरी ची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून मौजे. सिरसगाव , गट क्र. . 252/2 मध्ये 7/12 च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली.