सातबारा Watch

← सिरसगाव

Ferfar #6628 · सिरसगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
2, 56
Talathi
संदिप रामराव पवार
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार :- श्री.जनार्धन पंजाबा धात्रक, रा.सिरसगाव, ता.वैजापूर (खाता क्रमांक :-316) यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे सिरसगाव, ता.वैजापूर शिवारातील मालकी व ताब्यातील शेत जमीन गट/सर्व्हे क्रमांक 2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी क्षेत्र व गट/सर्व्हे क्रमांक 56, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी क्षेत्र हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- श्री.संजय जनार्धन धात्रक, रा. सिरसगाव, (खाता क्रमांक :-नवीन खाते) गट/सर्व्हे क्रमांक 2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी क्षेत्र व गट/सर्व्हे क्रमांक 56, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी क्षेत्र यांना कौटुंबिक व्यवस्थे करिता वाटून दिले आहे. यांना जमीनिची खातेफोड करून दिली व घेतली लिहून देणार व लिहून घेणार यांनी कुठल्याही प्रकारचे नशापाणी न करता ,कोणत्याही दबावाला बळी न पडता वाटणी करून दिले व घेतले असून सदर वाटणीपत्र लिहून देणार व घेणार यांनी शपथपत्र स्वखुषीने लिहून दिले व घेतले ,सदर वाटणीसंदर्भात भविष्यात काही न्यायालयीन वाद उद्भवल्यास त्यास लिहून घेणार व देणार हे सर्वस्वी जबाबदार राहतील. अशा आशयाचे बॉंड पेपर वरील केलेले वाटणीपत्र प्राप्त झाले करीता अर्जदाराचा अर्ज 100 रु चे बॉंड पेपर वरील शपथपत्र 82AB, 627560 दि. 13/10/2026 प्राप्त झालेवरून लिहून देणार, घेणार यांचे जबाब ,जाहीर प्रगटन व पंचनामा या आधारे मौजे. सिरसगाव, गट क्र.2, 56 मध्ये 7/12 वर नोंद घेण्यात आली.