सातबारा Watch

← सिरसगाव

Ferfar #6633 · सिरसगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
संदिप रामराव पवार
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 अर्जदार श्रीमती मच्छिद्र तुकाराम राऊत ,कुसुमबाई मच्छिद्र राऊत रा.सिरसगाव, ता.वैजापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे सिरसगाव शिवारातील जमीन गट क्र. 51 मध्ये एक सामाईक नवीन विहीर खोदली असून त्याची नोंद श्री मच्छिद्र तुकाराम राऊत ,कुसुमबाई मच्छिद्र राऊत यांच्या नावाने एक सामाईक विहीरिची ची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून मौजे. सिरसगाव, गट क्र. 51 मध्ये 7/12 च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली.