Ferfar #6634 · सिरसगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 188
- Talathi
- संदिप रामराव पवार
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
अर्जदार श्री बाबासाहेब कचरू माकुडे रा.सिरसगाव , ता.वैजापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे सिरसगाव शिवारातील जमीन गट क्र. 188 मध्ये एक स्वतंत्र नवीन विहीर खोदली असून त्याची बाबासाहेब कचरू माकुडे यांच्या नावाने एक स्वतंत्र विहीरी ची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून मौजे. सिरसगाव , गट क्र. 188 मध्ये 7/12 च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली.