सातबारा Watch

← वीरगाव

Ferfar #2137 · वीरगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
142
Talathi
संदिप रामराव पवार
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदार श्री संजय केशव थोरात, उज्वला संजय थोरात रा.विरगाव , ता.वैजापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे विरगाव शिवारातील जमीन गट क्र. 142 मध्ये दोन नवीन बोअरवेल खोदले असून त्याची नोंद संजय केशव थोरात, उज्वला संजय थोरात यांच्या नावाने प्रत्येकी एक एक स्वतंत्र बोअरवेल ची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून मौजे. विरगाव , गट क्र. 142 मध्ये 7/12 च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली.