सातबारा Watch

← वीरगाव

Ferfar #2139 · वीरगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
180
Talathi
संदिप रामराव पवार
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/09/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार :- श्रीमती.अलका बाबासाहेब नाईक, रा. विरगाव, ता.वैजापूर (खाता क्रमांक :-19) यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे विरगाव, ता.वैजापूर शिवारातील मालकी व ताब्यातील शेत जमीन गट/सर्व्हे क्रमांक 180, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी क्षेत्र त्या पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी क्षेत्र हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- श्रीमती.सुश्मिता सचिन नाईक, रा. विरगाव, (खाता क्रमांक :-नवीन खाते) लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0. 0000 हे.आर.चौ.मी यांना कौटुंबिक व्यवस्थे करिता वाटून दिले आहे. तसेच वाटणीपत्राने लिहुन देणार :- श्री. बाबासाहेब लक्ष्मण नाईक, रा. विरगाव, ता.वैजापूर (खाता क्रमांक :-181) यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे. विरगाव, ता.वैजापूर शिवारातील मालकी व ताब्यातील शेत जमीन गट/सर्व्हे क्रमांक 180, लागवडीयोग्य क्षेत्र 1,6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी क्षेत्र, तसेच गट/सर्व्हे क्रमांक 180, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी क्षेत्र व फेरफार क्र. ७५१ नुसार स्वतंत्र विहिरीचा संपूर्ण हिस्सा हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- श्री.सचिन बाबासाहेब नाईक , रा. विरगाव, (खाता क्रमांक :- 924) लागवडीयोग्य क्षेत्र 3.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0. 0000 हे.आर.चौ.मी क्षेत्र व फेरफार क्र. ७५१ नुसार स्वतंत्र विहिरीचा संपूर्ण हिस्सा यांना कौटुंबिक व्यवस्थे करिता वाटून दिले आहे. लिहून घेणार यांना जमीनिची खातेफोड करून दिली व घेतली लिहून देणार व लिहून घेणार यांनी कुठल्याही प्रकारचे नशापाणी न करता ,कोणत्याही दबावाला बळी न पडता वाटणी करून दिले व घेतले असून सदर वाटणीपत्र लिहून देणार व घेणार यांनी शपथपत्र स्वखुषीने लिहून दिले व घेतले ,सदर वाटणीसंदर्भात भविष्यात काही न्यायालयीन वाद उद्भवल्यास त्यास लिहून घेणार व देणार हे सर्वस्वी जबाबदार राहतील. अशा आशयाचे बॉंड पेपर वरील केलेले वाटणीपत्र प्राप्त झाले करीता अर्जदाराचा अर्ज 100 रु चे बॉंड पेपर वरील शपथपत्र 82AB, 471801 दि. 10/09/2026 प्राप्त झालेवरून लिहून देणार, घेणार यांचे जबाब ,जाहीर प्रगटन व पंचनामा या आधारे मौजे.विरगाव, गट क्र.180 मध्ये 7/12 वर नोंद घेण्यात आली.