सातबारा Watch

← वीरगाव

Ferfar #2141 · वीरगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
94
Talathi
संदिप रामराव पवार
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : डाॅ. हेडगेवार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत वैजापुर तर्फे- राम गंगाधर जाखडे गहाणखत लिहुन देणार : प्रवीण शिवाजी थोरात रा. वीरगाव यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6085-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94 क्षेत्र 1.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रवीण शिवाजी थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.