Ferfar #1101 · मुर्शदपुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9
- Talathi
- संदिप रामराव पवार
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
भाडेपट्टा लिहून देणार :-
श्री.वसंत गणपत थोरात, रा.मुर्शदपूर,ता.वैजापूर
भाडेपट्टा लिहून घेणार :-
विरमावळे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था विरगाव/मुर्शदपूर, ता.वैजापूर तर्फे अध्यक्ष सोमनाथ वसंतराव थोरात, रा.मुर्शदपूर,ता.वैजापूर
भाडेपट्टा लिहून देणार श्री.वसंत गणपत थोरात यांनी मौजे.मुर्शदपूर शिवारातील शेत जमीन गट नं.9 या पैकी त्यांच्या मालकी व ताब्यातील क्षेत्र 1 हे 46 आर या पैकी भाडेपट्टाआधारे 0.80 आर कोरडवाहू जमीन लिहून घेणार यांना वार्षिक भाडे रक्कम रुपये 24000/- (चोवीस हजार रुपये) प्रमाणे 30 वर्षाचे भाडेपट्टा कराराने देऊन सदर जमिन प्रत्यक्ष ताब्यात व कबज्यात दिली आहे. याची मुदत 30 वर्ष म्हणजे दि.25/07/2014 ते 24/07/2044 पर्यंत राहील. करिता भाडेपट्टा दस्त क्र. 3872, दि.30/09/2010 अन्वये मौजे.मुर्शदपूर गट क्र.9 मध्ये 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेण्यात आली.